नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यातील रब्बी हंगामातील ७९ गावांची हंगामी सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत जाहीर झाल्याने शेतक-यातून समाधानाचे वातावरण आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संत यादवबाबा मंदिरामध्ये सुरू आहे. ...
2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, असे सांगितले होते. मात्र एक रुपयाही कोणाच्याही खात्यात जमा झालेला नाही. महाराष्ट्र आणि केंद्रात शेतक-याचा कैवारी असलेला एकही मंत्री नाह ...
लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिन्याचा कालावधी हातात आहे़ ज्यांना खरोखरच लोकसभेची उमेदवारी करायची आहे, ते दोन महिन्यात दक्षिण मतदारसंघातील सातशेहून अधिक गावात पोहोचू शकतील काय? ...