नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
हरिहर गर्जे पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाथर्डी तालुक्यातील १३० कोटी रूपये खर्चाच्या या महामार्गाचे काम गेल्या तीन ... ...
राज्य परिवहन महामंडळाने ‘पुणे-शिर्डी’ शिवशाही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. साईबाबांच्या समाधी मंदिरामुळे शिर्डी हे आंतरराष्टÑीय तीर्थस्थळ बनले आहे. ...
तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत ...
‘अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. अजित पवार यांनी आज नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली. ...
स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला नगरजवळ तीन लाखांना लुटले. नगर-दौंड रस्त्यावरील जाधववस्तीजवळ २१ जानेवारीला ही घटना घडली. ...