नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेच्या लॉकर बाहेर सापडलेले ४ तोळे सोन्याचे दागिने शाखा अधिकारी बाळकृष्ण पंडित यांनी मूळ मालक राधाकिसन बनसोडे यांना प्रामाणिकपणे परत केले. ...
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पारनेर तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थ, तरुण व महिलांनी नगर-पुणे रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी येथे सुरू केलेल्या उपोषणाला राष्ट्रीय किसान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण कान्होरे यांनी पाठिंबा देत उपोषण सुरू केले आहे. ...
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. ...