नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शेवगांव तालुक्यातील १७ किलोमीटर अंतराच्या पाच रस्त्याच्या कामांना रुपये १३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंर्तगत मिळाली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ...
प्रत्येक मंडल विभागात एकच छावणी, छावणीत कमीत - कमी ३०० जनावरे असली पाहिजेत. संचालकावर कोणत्याही स्वरूपाचा गंभीर गुन्ह्याची नोंद नसली पाहिजे तसे प्रमाणपत्र जोडले पाहिजे, ...
नगर तालुक्यातील सारोळा कासार ते खडकी या राज्यमार्गा अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले असून निकृष्ठ कामामुळे २ किमी रस्त्यावरील डांबरच निघून गेले आहे. ...
पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची काल मुंबईत बैठक झाली. पण या बैठकीत पुणे आणि नगर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अवास्तव मागणी केल्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ...