नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
किसान क्रांती समन्वय समितीच्या समर्थनार्थ पुणतांबा येथे सुरू असलेल्या कृषिकन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावल्याने शुभांगी जाधव हिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ...
शेतक-यांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली. ...
इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे. ...
शहरातील बोरूडे वस्ती, खंडोबा माळ, जुना खेर्डा रस्ता या परिसरात कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी पालिकेवर सकाळी अकरा वाजता धडक हंडा मोर्चा काढून नवीन पाईप लाईन टाकण्याची मागणी केली आहे. ...
नगर, राहुरी, पाथर्डी व पारनेर तालुक्यातील शेतक-यांना राज्य सरकारने सुमारे ५६ कोटी ३४ लाखांचा दुष्काळ निवारण निधी मंजूर केला असून हा मदतनिधी लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे. ...
सावेडी उपनगर परिसरातील गुलमोहर रोडवर वादग्रस्त असलेल्या जागेत बेकायदेशीरपणेपत्र्याची शेड टाकून दुकाने उभारणा-या 17 दुकानावर महापालिकेने आज कारवाई केली आहे. ...
फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत चार चोरट्यांनी केडगाव बायपास येथून मालकाच्या ताब्यातील पिकअप चोरून नेली़ ४ फेबु्रवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ ...
जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत. ...