लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तौसिफ शेख चौकशी अहवालात पक्षपात - Marathi News | Participation in Tosif Sheikh inquiry report | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तौसिफ शेख चौकशी अहवालात पक्षपात

कर्जत येथील पीर दावल मलिक ट्रस्टच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख मृत्यूप्रकरणी चौकशी करणा-या त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालात आठ जणांवर ठपका ठेवला आहे. ...

सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला - Marathi News | Inspector's Speech for CID: Patradi investigated the matter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला

थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़ ...

'आता मागे हटायचं नाही', 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार - Marathi News | 'Do not waste it back', Farmers' Front on the ministry on March 27, ajit nawale says | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'आता मागे हटायचं नाही', 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. ...

श्रीराम मंदिर भूखंडाच्या अहवालाची टोलवाटोलवी - Marathi News | Shriram Temple Tollwatolvi of the report of the plot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीराम मंदिर भूखंडाच्या अहवालाची टोलवाटोलवी

श्रीराम मंदिर भूखंडाच्या अहवालावरुन धर्मादाय आयुक्तांच्या अहमदनगर व पुणे कार्यालयात टोलवाटोलवी सुरु आहे. ही दोन्ही कार्यालये या देवस्थानच्या चौकशीचा अहवाल माहिती अधिकारात देण्यास टाळाटाळ करत आहेत. ...

‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ? - Marathi News | Will the dream of 'Sankali' come true? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. ...

‘साकळाई’ चा तातडीने सर्व्हे करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Urgent surveys of 'SAKALAI': chief minister's order | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘साकळाई’ चा तातडीने सर्व्हे करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. ...

काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्जमाफीची हमी घेऊ : राधाकृष्ण विखे  - Marathi News | If Congress comes to power, we will get guarantees of debt waiver: Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्जमाफीची हमी घेऊ : राधाकृष्ण विखे 

राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ...

घोडेगाववर ४० कॅमेऱ्यांची नजर : शांतता, सुव्यवस्थेसाठी उपाययोजना - Marathi News | 40 cameras at Ghodegaon: Solidarity measures | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घोडेगाववर ४० कॅमेऱ्यांची नजर : शांतता, सुव्यवस्थेसाठी उपाययोजना

गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी घोडेगाववर अत्याधुनिक ४० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. ...

कांद्याने रडविले : पदरमोड करून दिले बारदाना, मजुरीचे पैसे - Marathi News | Onion cried: Grinded, paid wages | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याने रडविले : पदरमोड करून दिले बारदाना, मजुरीचे पैसे

करमनवाडी (ता.कर्जत) येथील विश्वनाथ रामचंद्र खराडे वृध्द कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला मंगळवारी कर्जतच्या बाजार समितीत प्रति किलो एक ते दीड रूपया किलो असा मातीमोल भाव मिळाला. ...