जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या सर्व शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एकूण २.५१ क ...
पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातील शिवशाही युवा प्रतिष्ठाण, साईरत्न प्रतिष्ठाण व पठारभागतील ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध नोंदविला. ...
नगर तालुक्यातील चास येथे माजी सैनिकाचे घर फोडून ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मिथून उबºया काळे (वय १९ रा़ सुरेगाव ता़ श्रीगोंदा) याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसापूर फाटा येथून अटक केली़ ...
तौसिफ हाशिम शेख या कार्यकर्त्याने कर्जतच्या दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी २० डिसेंबर २०१८ ला आत्मदहन केल्यानंतर अतिक्रमणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. ...
न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाने २००८ मध्ये पहिला लघुपट व माहितीपट सुरु केला. सुरुवातीला थंडा प्रतिसाद असलेल्या या महोत्सवाला आज मोठी पसंती मिळत आहे. ...