बेकायदेशीरपणे तलवार बाळगणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गणेश बन्सी पडळकर(वय-४२, रा. नाथनगर, पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहिते (वय-१९, रा.रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय-४२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे. ...
झुंबरशेठ आंधळे यांची राज्यात बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून ओळख होती. प्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक, कर्जुले हरेश्वरचे प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. ...
येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे. ...
राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी ते वडगांव तांदळी, वडगांव तांदळी ते साकत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात काल करण्यात आला. ...
साईनगरीत येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ऊन-वा-यात लांबच लांब रांगा लावण्याचे श्रम लवकरच वाचणार आहेत़ साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणा-या अद्यायावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून वर्षभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल. ...
पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे. ...
सायकल घ्यायलाही पैसे नसताना रवींद्र करांडे यांनी सायकलिंग या खेळामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी हातउसने पैसे उचलून महागडी सायकल घेतली अन् राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घातली़ या ध्येयवेड्या रवींद्र करा ...