मांजरसुंबा येथील उंच हिरव्यागार डोंगरावर उभारण्यात आलेल्या निजामशाहीकालिन मर्दानखाना ही ऐतिहासिक वास्तू देखभाल अभावी मोडकळीस आल्याने अखेरच्या घटका मोजत आहे. ...
राष्ट्रसंत श्री आनंदऋषी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथे प्रवीणऋषी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री आनंद चरण तीर्थाची उभारणी होत आहे. ...
श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील राज्यभर ख्याती असलेला महायात्रोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या यात्रेत खास मान असलेली रेवडी बनविण्याच्या उद्योगाने मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या उत्पादन केंद्रांवरील रेवडी बनविण्यास वेग आला आहे. ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार तरी लवकर ठरतात अशी अवस्था लोकसभेची झाली आहे. नगर जिल्ह्यात तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवत मतदारांना बुचकळ्यात टाकले आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीसह, सेना, भाजप आणि काँग्रेसने कारभाराचा अनुभव असलेल्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे़ नव्याने निवडून येणाºयांना स्थायी समिती सदस्य होण्याची आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ ...