संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील शेळकेवाडी ते अकलापूर रस्त्यावरील एका मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. ...
ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढच्या प्रमुख मागणीसह महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासम ...
राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन ...
वाळूचे वाहन तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निमगाव डाकू येथील माजी सरपंचासह दोघांना दोषी धरून जिल्हा न्यायालयाने दहा दिवस कैद व दंडाची शिक्षा सुनावली. ...
अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली. ...
काँग्रेसचे दिवंगत माजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...