गेल्या पंधरा दिवसांपासून निघोज (ता. पारनेर) गावातील नळ पाणी पुरवठा योजना बंद पडून निघोज व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...
शिर्डी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची बेलवंडी(ता.श्रीगोंदा) येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
मध्य रेल्वे प्रशासनाने अद्यावत व सर्व सोयीयुक्त सुरु केलेल्या नागपूर- पुणे हमसफर एक्स्प्रेसला नगर जिल्ह्यात थांबा न दिल्यामुळे श्रीरामपूर प्रवासी संघटनेनी नाराजी व्यक्त केली. ...
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने शेवगाव तालुक्यात तातडीने पाण्याचे टँकर, गाव तेथे चारा छावण्या सुरू कराव्यात, शेवगाव शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करावी ...
तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व सरकारने नव्याने सर्वेक्षण करून दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांमधून बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत शिक्षण विभागाच्या आशीवार्दाने काही परीक्षा केंद्रांमध्ये एका बाकावर दोन-दोन, तीन-तीन विद्यार्थी बसवून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिले जात असल्याचा प्रकार बुधवारी पहावयास मिळा ...
‘सरपंच खरा, घेई मानाचा तुरा’ या टॅगलाईनबरोबर संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’च्या दुसऱ्या पर्वाचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी शहरातील बंधन लॉनमध्ये थाटात झाले. ...