लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आई-बाबा, पाखरांना भेटायला येणार ना?, वानखेडे बहीण-भावाची साद  - Marathi News | Mother-father, come to meet child's?, Wankhede sister and brother | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आई-बाबा, पाखरांना भेटायला येणार ना?, वानखेडे बहीण-भावाची साद 

'आम्हाला देवाने दुसरे आई बाबा दिले. पण ज्यांनी जन्म दिला, अशा आई बाबांना भेटायची इच्छा आहे. ते भेटले तर खूप आनंद होईल.  ' ...

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू : नेवासा तालुक्यातील झापवाडीतील घटना - Marathi News | Death of husband and wife due to sinking in farmland: Jhapwadi incidents in Nevada taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू : नेवासा तालुक्यातील झापवाडीतील घटना

नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील शेतकरी रवींद्र बबनराव जरे (वय-४५) आणि ज्योती रवींद्र जरे (वय-४३) या शेतकरी दापत्यांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला. ...

वाळूप्रश्नी ‘लोकमत’ने लोकचळवळ उभारावी : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी - Marathi News | 'Lokmat' should be formed by the people of sand: Collector Rahul Dwivedi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळूप्रश्नी ‘लोकमत’ने लोकचळवळ उभारावी : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

वाळू तस्करी रोखण्यासाठी ग्रामपंचायती व समाजातील विविध घटक पुढे येणार असतील तर त्यांना सोबत घेऊन प्रशासनही हा प्रश्न सोडविण्यास तयार आहे, ...

मुळा एज्युकेशनची जागा वनविभाग ताब्यात घेणार : हरित लवादाचा निर्णय - Marathi News |  Munda Education will take over the forest department's landmark: Green Arbitrator's decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा एज्युकेशनची जागा वनविभाग ताब्यात घेणार : हरित लवादाचा निर्णय

तालुक्यातील मुळा शैक्षणिक संस्था उभी असलेली वन विभागाची १२० एकर जागा वन विभागास परत करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिले आहेत. ...

आधी निरीक्षण मग अ‍ॅक्शन : ईशू सिंधू - Marathi News | First, check after action: Ishu Sindhu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आधी निरीक्षण मग अ‍ॅक्शन : ईशू सिंधू

गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़ ...

विखे यांची राजकीय कोंडी, जगतापही पवारांच्या भेटीला - Marathi News | Vikas's political stance, Jagtap Pawar's meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे यांची राजकीय कोंडी, जगतापही पवारांच्या भेटीला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने विखे यांची राजकीय कोंडी झाली आहे. ...

मुंबई-शिर्डी पदयात्रींसाठी स्वतंत्र पालखी मार्ग - Marathi News | A free passageway for the Mumbai-Shirdi pedestrian | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबई-शिर्डी पदयात्रींसाठी स्वतंत्र पालखी मार्ग

मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोयीकरीता स्वतंत्र पालखी मार्गाचा विकास आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश व तातडीने काम सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...

मुलाच्या उमेदवारीसाठी विखेंचे दबावतंत्र - दानवे - Marathi News | Stress for the child's candidature - money | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुलाच्या उमेदवारीसाठी विखेंचे दबावतंत्र - दानवे

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा अद्याप भारतीय जनता पार्टीशी कोणताही संपर्क झालेला नाही. ...

इंग्रजी माध्यमाच्या गठ्ठ्यात मराठीची प्रश्नपत्रिका : झेरॉक्स करुन वाटल्या प्रश्नपत्रिका - Marathi News | Marathi papers in English medium group: question papers shared by Xerox | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंग्रजी माध्यमाच्या गठ्ठ्यात मराठीची प्रश्नपत्रिका : झेरॉक्स करुन वाटल्या प्रश्नपत्रिका

इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्यात चक्क मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकच गोंधळ निर्माण झाला़ ...