विखे यांना आम्ही पराभूत केल्याचा इतिहास राज्याला माहित आहे हा दाखला देत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या जुन्या राजकारणाला पुन्हा फोडणी दिली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे थोड्याच वेळात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हा सोहळा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ...
डॉ. सुजय विखे दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक असून, विखेंसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचाली ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे हे मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. ...