पालिकेचे पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ...
सुरुवातीपासूनच मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे ...
डॉ. सुजय विखे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीकरिता आघाडीवर असणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेक ...