लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर अपघात : दोन ठार, दोन गंभीर जखमी - Marathi News | Accident on Shrigonda-Nolargaon road: Two killed and two seriously injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर अपघात : दोन ठार, दोन गंभीर जखमी

श्रीगोंदा ते आढळगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि टिपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. ...

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रगतीचा अडथळा दूर : बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका - Marathi News | Lok Sabha Election 2019: Away from the barrier of Congress's progress: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रगतीचा अडथळा दूर : बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका

डॉ.सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला आता चांगले दिवस येणार आहेत. काँग्रेसच्या प्रगतीमध्ये विखे कुटुंबाचा वारंवार अडथळा होता. ...

Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन  - Marathi News | Lok Sabha Election 2019: Together: Coordination in Ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय मेळाव्यात एकत्रित लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...

Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP campaign for a given candidate: Dilip Gandhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप सोडणार नाही. जो उमेदवार दिला आहे, त्याचा प्रचार करणार आहे. भाजपच्या विचारानेच पुढे जाणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे मत भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. ...

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये भाजप खासदार पुत्राची बंडखोरी : अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP MP dilip gandhi son in amednaga: Independent nomination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये भाजप खासदार पुत्राची बंडखोरी : अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली. ...

मढी, मायंबा यात्रेसाठी विकतचे पाणी - Marathi News | Buy water for Madhi, Mayabha Yatra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मढी, मायंबा यात्रेसाठी विकतचे पाणी

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. ...

संडे motivation : विहिरी आटल्याने शेततळ्यातून चारा वाचविण्याची धडपड - Marathi News | Sunder motivation: The struggle water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संडे motivation : विहिरी आटल्याने शेततळ्यातून चारा वाचविण्याची धडपड

तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे ...

मोदींविषयी व्देष नाही, माझा धोरणांना विरोध : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | Controversy about Modi, Shatrughan Sinha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदींविषयी व्देष नाही, माझा धोरणांना विरोध : शत्रुघ्न सिन्हा

माझ्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी द्वेष नाही. माझा केवळ त्यांच्या धोरणांना विरोध आहे. तसेच माझे कुणाशी शत्रुत्व नाही. ...

संडे स्पेशल मुलाखत : हीच वेळ आहे, क्षयरोग निर्मुलनाची! - डॉ. सांगळे - Marathi News | Sunday Special Interview: This is the time, tuberculosis! - Dr. Sangale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संडे स्पेशल मुलाखत : हीच वेळ आहे, क्षयरोग निर्मुलनाची! - डॉ. सांगळे

‘हीच वेळ आहे़़़ क्षयरोग निर्मुलनाचे वचनपूर्ती करण्याची, क्षयमुक्त जगासाठीची, तपासणीची आणि क्षयबाधितांपर्यंत पोहोचण्याची’ असे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि़२४) जगभर क्षयरोग दिन साजरा होत आहे़ ...