राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून घेतलेल्या गाडीचे इंजिन बदलून न दिल्याचा राग आल्याने संतप्त युवकाने शोरुमसमोरच नगर-मनमाड महामार्गावर मोटारसायकल उभी करुन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना आज घडली. ...
जिल्हा परिषदेच्या मोेडकळीस आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्या पाडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १६५ प्राथमिक शाळांमधील ५२९ वर्ग खोल्या पाडण्यात येणार आहेत, ...
दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त ...
डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली. ...
भाजप उमेदवार डॉ. सुजय विखेंसाठी आयोजित नगर तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस महाआघाडीच्या मेळाव्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी हजेरी लावली. ...
शिक्षक हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे़ ११ मार्चपर्यंत प्रवेशाची मुदत होती़ मात्र, आता ३० मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे, ...
पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील सर्वच टेंडरच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी दिले़ ...
शरद पवारांनी स्वत: नगरमध्ये मुक्काम करुन लोकसभेची व्यूहरचना सुरु केली आहे. पवारांचा मुक्काम पडला म्हटले की राष्टÑवादीच्या सैन्यात हालचाल होते. विरोधकही सावध होतात. ती हालचाल त्यांच्या या दौऱ्याने होणार. ...