महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अॅड. कमल सावंत आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. ...
‘म्हातारपण आजारांचे ग्रहण’ असं म्हटलं जातं़ वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्चही येतो़ त्यात वृद्धांना मेडिक्लेम पॉलिसीही नाकारल्या जातात़ ...
उसाचे आगार अशी ओळख असलेल्या जिल्ह्याच्या उत्तरेत गेल्या चार वर्षांपासून कांद्याने (गावरान) घुसखोरी केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवाशातील शेतकरीही ‘रब्बी’त कांद्यालाच पसंती देऊ लागले आहेत. ...
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ...
तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील बाळासाहेब मच्छिंद्र खुरूद (वय ४३) या शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. ...