लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019 : डॉ.सुजय विखे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Marathi News | Lok Sabha Election 2019: Dr. Sujay Vikhe filed the application for candidature | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : डॉ.सुजय विखे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ.सुजय विखे यांनी नुकताच अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. ...

पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात पाणी : कुकडीचे आवर्तन दोन दिवसात - Marathi News | Water in Yedgaon Dam: two days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात पाणी : कुकडीचे आवर्तन दोन दिवसात

मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले. ...

सर्व्हेत दिलीप गांधी पिछाडीवर, म्हणून सुजय यांना उमेदवारी - Marathi News | Surjit Dilip Gandhi trailing, Sujay's candidature | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्व्हेत दिलीप गांधी पिछाडीवर, म्हणून सुजय यांना उमेदवारी

भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट ...

Lok Sabha Election 2019: किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ? : पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election 2019: Pawar : criticism of Pankaja Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019: किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ? : पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र

डॉ.सुजय विखे बोलेपर्यत मला शंकाच होती. पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. विरोधक आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारत नाहीत. ...

विद्यार्थिनीचा विनयभंग ; अधीक्षकाला अटक - Marathi News |  Molestation of schoolgirl; Superintendent arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विद्यार्थिनीचा विनयभंग ; अधीक्षकाला अटक

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील सारडा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अशोक असेरी यास अटक करण्यात आली आहे. ...

शिकल्या सवरल्यांचाच संसार टिकेना - Marathi News |  Only the world has learned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिकल्या सवरल्यांचाच संसार टिकेना

शिकले तितके हुकले’ या ग्रामीण भागातील म्हणीचा प्रत्यय येथील दिलासा सेलला वर्षभरात आला आहे़ २०१८ या वर्षात दिलासा सेलकडे पती-पत्नींमधील वादाच्या एकूण १५२३ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ ...

मोठा कलाकार होण्याची इच्छा - Marathi News | Desire to be a big artist | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोठा कलाकार होण्याची इच्छा

‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

तणावमुक्तीसाठी संगीत थेरपी! - Marathi News | Music therapy for stress relief! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तणावमुक्तीसाठी संगीत थेरपी!

आज धावपळीचे युग आहे. इंटरनेट व मोबाईलच्या जमान्यात काम करताना आज प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जीवन जगत आहे. या तणावातून मुक्त होण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम ठरत आहे हे विविध संशोधनातून सिध्द होत आहे. ...

भर रस्त्यात उभ्या कारने घेतला पेट - Marathi News |  Abridged car took place in the center of the stomach | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भर रस्त्यात उभ्या कारने घेतला पेट

उन्हाच्या तडाख्यामुळे उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना कोपरगाव शहरातील इंदिरा पथ रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास घडली. ...