मुळा उजव्या कालव्याचे पिण्यासाठीचे आवर्तन येत्या ५ एप्रिलपासून सुटणार आहे. त्यासाठी राहुरी, नेवासे, शेवगाव तालुक्यातील तलावांची संख्या, आवश्यक पाणी व अन्य विषयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत ...
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील गुलजार भोसले याने ठाणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण केलेल्या एका दहा वर्षीय मुलीचे अपहरण तब्बल सहा वर्षांनी उघडकीस आले आहे. ...
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका राजकीय नेत्याच्या सभेत सक्रिय सहभाग घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली़ ...
पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारताना कौठा येथील भीमा नदी पात्रात जिलेटिनचे स्फोट घडवून छापा टाकत पकडलेल्या ४ सेक्शन बोटी व १ फायबर बोट अशा एकूण १६लाख रूपये किमतीच्या पाच बोटी स्फोट घडवून नष्ट केल्या. ...
अहमदनगर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शहरातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षांतर्गत असलेल्या भरारी व स्थिर सनिरीक्षण पथकाने केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत शेवगाव तालुक्यातील सामनगाव परिसरात एका वाहनातून ८ लाख रूपये जप्त करण्यात आले. ...