आचारसंहितेचे उल्लंघन करीत विनापरवाना सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात गुरूवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केले. ...
गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करणारे तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ चंद्रभान माळी यांच्यासह दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मै हूँ चौकीदार’ची धूम असली तरी अनेक ठिकाणी पोटासाठी रात्रंदिवस आटापिटा करणारे खरे चौकीदार मात्र अत्यल्प पगार, वाढती महागाई, कामाच्या अनियमित वेळा अशा समस्यांमध्ये भरडून निघाले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत आता कुठे रंगत येण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी आज (गुरूवार) शेवटचा दिवस असल्याने अजूनही अर्ज दाखल होऊ शकतात. आतापर्यंत नगर मतदारसंघात १२ जणांनी १६ अर्ज दाखल केले आहेत. ...
जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरविणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीपुढे मोदी लाट टिकविण्याचे, तर आघाडीसमोर मागील मताधिक्य वाढविण्याचे आव्हान आहे. ...