लोकसभा निवडणुकीचे शेवगाव येथील प्रशिक्षण आटोपून पाथर्डीकडे निघालेल्या शिक्षक दाम्पत्याच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. ...
वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़ पैठण) येथून अटक केली़ ...
संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत. असे असतानाही लिंगदेव (ता. अकोले) येथे ‘सोंगांची आखाडी’, ‘बोहडा’ ही लोककला संस्कृती आजही जपली जात आहे. ...
आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती सरसावल्या आहेत़ घरातील कामे बाजूला ठेवून प्रचारासाठी दिवस उगवताच त्या घराबाहेर पडत आहेत़ ...
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचा-यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी दिली. ...