लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल - Marathi News | Prime Minister Narendra Modi goes to Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल

अहमदनगर लोकसभा युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर येथे होणा-या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी शिर्डी येथील साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. ...

Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे- शिवाजी कर्डिले यांचा सोबत प्रवास - Marathi News | Lok Sabha Election 2019: Travel with Radhakrishna Vikhe-Shivaji Kardile | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे- शिवाजी कर्डिले यांचा सोबत प्रवास

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत बारागाव नांदूर ते राहुरी असा एका वाहनातून प्रवास करण्याचा योग जुळवून आणताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्याशी राजकीय खलबते केली. ...

सुजय विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये, तर राज ठाकरेही नांदेडला पोहोचले  - Marathi News | For the sake of sujay, Prime Minister Narendra Modi arrived in the city, while Raj Thackeray reached Nanded | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुजय विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये, तर राज ठाकरेही नांदेडला पोहोचले 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी रात्रीच मुंबईहून देवगिरी एक्सप्रेसने नांदेडला पोहोचले आहेत. ...

विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार - Marathi News | Complaint against Vikhe Patil from Congress's Taluka President | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार

मोदींच्या सभेचे नियोजन त्यांनीच केल्याचा आरोप ...

Lok Sabha Election 2019 : खासदार गांधी यांची लोकसभेत 67% उपस्थिती - Marathi News | Lok Sabha Election 2019: Gandhi 67 percent presence in Lok Sabha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : खासदार गांधी यांची लोकसभेत 67% उपस्थिती

खासदार दिलीप गांधी यांची लोकसभेत अधिवेशन काळात ६७ टक्के उपस्थिती राहिली. अशी माहिती पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्च संस्थेच्या आकडेवारीवरून मिळाली आहे. ...

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं - Marathi News | Ground Report of 'Lokmat': Take a look in village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं

मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते ...

मंत्र्यांचे जाकीट टाईटफिट, जनावरांना मात्र चारा नाही : संग्राम जगताप - Marathi News | Minister's jacket is not fit for titfitt and animals: Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्र्यांचे जाकीट टाईटफिट, जनावरांना मात्र चारा नाही : संग्राम जगताप

भाजप सरकारच्या काळात पशुधन धोक्यात आले आहे़ सरकार मात्र छावण्या सुरू केल्याचा देखावा करीत आहे़ राज्याचा कारभार चालविणाऱ्या मंत्र्यांचे जॅकेट टाईटफिट आहे, तर मुक्या जनावरांना मात्र मोजून चारा, असा सरकारचा अजब कारभार आहे, ...

Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे आमच्यासोबत : राम शिंदे - Marathi News | Lok Sabha Election 2019: Radhakrishna Vikhe with us: Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे आमच्यासोबत : राम शिंदे

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व भाजपमधील अंतर कमी झाले असून, त्यांच्याकडे आता भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड - Marathi News | Violation of terms and conditions: 136 civic punishment for 44 lacs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड

जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचालकांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावला आहे. ...