लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौघींचा हातमागावर ‘अहिंसा’ वस्त्र उद्योग : ३४ गरीब महिलांना रोजगार - Marathi News | 'Ahimsa' Textile Industry on Handlooms: 34 Poor Women's Employment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौघींचा हातमागावर ‘अहिंसा’ वस्त्र उद्योग : ३४ गरीब महिलांना रोजगार

वस्त्र हा मनुष्याचा अविभाज्य घटक आहे. मग ते स्वदेशी असेल तर त्याचा निश्चित अभिमान असतो. ...

सावधान... थंड पेयांमध्ये अशुद्ध बर्फ - Marathi News | Be careful ... the cold snow in the cold ice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावधान... थंड पेयांमध्ये अशुद्ध बर्फ

उन्हाचा पारा वाढल्याने थंडपेयांना मागणी वाढली आहे़ बहुतांशी विक्रेते थंडपेय तयार करताना अशुद्ध बर्फ वापरत असून, स्वच्छतेचीही काळजी घेताना दिसत नाही़ ...

चुुलत्याचा खून करणा-यास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for murdering a murderer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चुुलत्याचा खून करणा-यास जन्मठेप

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़ ...

वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | Electricity killed by four people in ten days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू

गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ...

निळवंडे कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला :सदाशिव लोखंडे - Marathi News | The problem of the Nilvande canals was put in place: Sadashiv Lokhande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडे कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला :सदाशिव लोखंडे

निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या निळवंडे कालव्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत निळवंडेबाबत समितीला माहिती होती. ...

पाच वर्षात लोखंडे यांनी काय विकास केला? : भाऊसाहेब कांबळे - Marathi News | What did Lokhande develop during the five years? : Bhausaheb Kamble | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाच वर्षात लोखंडे यांनी काय विकास केला? : भाऊसाहेब कांबळे

खासदार म्हणून काम करताना केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळवत मतदार संघाचा विकास साधता येतो. ...

विधानसभा निवडणुकीआधी साकळाई आराखड्याला मान्यता देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | approve the Sankalai water plan before Assembly elections : CM Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभा निवडणुकीआधी साकळाई आराखड्याला मान्यता देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साकळाई पाणी योजनेचा प्रश्न २५ वर्षापुर्वीचा हा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षातील आमची कामे पाहा. ...

एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे - Marathi News | Leaders believe to shun each other's image: Literary Chandrakant Palve | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे

निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़ ...

डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगतापांसह १५ उमेदवारांना नोटिसा - Marathi News | Dr.Sujay Vikhe and sagram jagatap Notice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगतापांसह १५ उमेदवारांना नोटिसा

दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील १५ उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत. ...