लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम? - Marathi News | Who will kill the city? Sujay Ka Sangram? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम?

अहमदनगर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या ...

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे - Marathi News | NCP leaders in Pune escape water from the ahmednagar : Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही. ...

ते फक्त दारूसाठी भांडले : धनंजय मुंडे - Marathi News | They only fight for liquor: Dhananjay Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ते फक्त दारूसाठी भांडले : धनंजय मुंडे

भाजपच्या मंत्र्याने चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे स्वागत करण्याऐवजी या निर्णयाविरोधात विखे यांची ‘प्रवरे’ची यंत्रणा न्यायालयात गेली. ...

मतदारयादीत चक्क महाराष्ट्र, हिंदू नावाच्या मतदारांची नोंद - Marathi News | In the electoral roll, the records of very few voters named Maharashtra, Hindu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतदारयादीत चक्क महाराष्ट्र, हिंदू नावाच्या मतदारांची नोंद

शासनाच्या संकेतस्थळावर सापडली नावे ...

शिरूरजवळ अपघात : एकाच कुटूंबातील चार ठार - Marathi News | Accidents near Shirur: Four killed in a single family | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिरूरजवळ अपघात : एकाच कुटूंबातील चार ठार

नगर पुणे महामाार्गावर शिरुर जवळील बाह्यमार्गावर पहाटे चारच्या सुमारास झालेल्या कार व कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला. ...

प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार - Marathi News | Promotional guns will stop in a short time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार

आचारसंहितेनुसार नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत़ ...

लबाडाचे आवतनं ओळखल्यामुळेच तुमच्याकडचे आमच्याकडे आले : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Your identity is due to the introduction of fraud: Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लबाडाचे आवतनं ओळखल्यामुळेच तुमच्याकडचे आमच्याकडे आले : देवेंद्र फडणवीस

‘फिर एक बार मोदी सरकार’ हे फक्त बारामतीच्या साहेबांच्या पहिल्यांदा लक्षात आले. त्यामुळेच कर्णधार होणारे माढामधून माघार घेत बारावे गडी झाले. ...

जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन - Marathi News | Madhavrao Mule, former president of District Maratha Institute passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले. ...

नोकरदारांना मतदानासाठी पगारी सुटी - Marathi News | voters to vote | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोकरदारांना मतदानासाठी पगारी सुटी

नगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डी मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...