लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल; ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Case registered against illegal transport of Gutkha; 6 Lakhs seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल; ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई: कोपरगाव तालुक्यातील सुरेगावातील घटना ...

संघर्षाला यश! ‘त्या‘ गावात पहिल्यांदाच खणखणणार मोबाइल, मोबाइल टॉवर उभारणीचे काम सुरू - Marathi News | work of installing the tower has started in Ranjani village of Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संघर्षाला यश! ‘त्या‘ गावात पहिल्यांदाच खणखणणार मोबाइल, मोबाइल टॉवर उभारणीचे काम सुरू

रांजणी हे नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांच्या कुशीत वसलेले टुमदार गाव. ...

हनुमान चालीसा पठण करून काँग्रेसचा निषेध - Marathi News | Congress protests by reciting Hanuman Chalisa ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हनुमान चालीसा पठण करून काँग्रेसचा निषेध

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काँग्रेसने जाहीर केला आहे. ...

Shirdi: धक्कादायक! शिर्डी येथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Shirdi: Shocking! High profile sex racket going on in Shirdi exposed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! शिर्डी येथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Sex Racket in Shirdi: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शिर्डी येथील तब्बल सहा बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून १५ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. ...

गावठी हातभट्टीचे चार अड्डे उद्ध्वस्त; नगरमधील घटना, २ लाखांचा माल जप्त - Marathi News | Four bases of Gavathi Hatbhatti destroyed in Ahmednagar city raw materail worth 2 lakh seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गावठी हातभट्टीचे चार अड्डे उद्ध्वस्त; नगरमधील घटना, २ लाखांचा माल जप्त

साडेचार हजार लिटर कच्चे रसायन जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

स्कुटीच्या डिक्कीचा लॉकतोडून साडेसात लाखांची लांबवली रोकड; कोपरगाव शहरात दिवसाढवळ्या घडलेली घटना  - Marathi News | Cash of seven and a half lakhs robbery by breaking the lock of the scooty's trunk; The incident happened in broad daylight in Kopargaon city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्कुटीच्या डिक्कीचा लॉकतोडून साडेसात लाखांची लांबवली रोकड; कोपरगाव शहरात दिवसाढवळ्या घडलेली घटना 

दरम्यान दुचाकी पळून नेताना चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...

लग्नानंतर अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A minor girl gave birth to a baby after marriage; a case has been registered against five persons in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नानंतर अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

सतरा वर्षीय पिडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा नवरा, तिचे आई-वडिल, सासू-सासरा अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

Ahmednagar: पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवृत्तांचे पाचव्या दिवशी सोडले उपोषण  - Marathi News | Ahmednagar: The retirees of Puntamba Gram Panchayat called off their hunger strike on the fifth day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवृत्तांचे पाचव्या दिवशी सोडले उपोषण 

Ahmednagar: पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु असलेले  निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, उपोषणकर्ते यांच्यात काही मुद्द्यावर एकमत झाले. ...

वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप विहिरीत कोसळली; आठ जखमी  - Marathi News | A pickup fell into a well; Eight injured, kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप विहिरीत कोसळली; आठ जखमी 

ही घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगावमळे हद्दीततील जुन्या मुंबई - नागपूर महामार्गावर गुरुवारी (दि. ४) घडली.  ...