लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात - Marathi News | Wedding procession, woman's complaint and bridegroom in police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात

ती म्हणाली, आमचे प्रेमसंबंध..याने अनेकदा केला अत्याचार ...

दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद - Marathi News | gang of inter state robbers arrested in ahmednagar with goods worth rs one and half lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद

तिसरा आरोपी फरार असल्याचे पाेलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

"माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न"; शरद पवारांचं टीकास्त्र - Marathi News | Attempts by some to discredit the Mathadi Movement says Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न"; शरद पवारांचं टीकास्त्र

हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे  उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. ...

Video: शेतकऱ्यांचं निवेदन न घेताच निघून गेले रोहित पवार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Rohit Pawar left without taking farmers' statement, video goes viral of kharda and jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video: शेतकऱ्यांचं निवेदन न घेताच निघून गेले रोहित पवार, व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

संघर्ष गाथेचे प्रकाशन, शरद पवार उद्या नगरमध्ये  - Marathi News | Publication of Sangharsh Gatha ncp chief Sharad Pawar in ahmednagar tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संघर्ष गाथेचे प्रकाशन, शरद पवार उद्या नगरमध्ये 

नगर जिल्हा हमाल पंचायतचे विद्यमान अध्यक्ष अविनाश घुले यांच्या संकल्पनेतून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. ...

ST मधून धूर, प्रवाशांत भीती; शिवशाहीतून बाहेर पडण्यासाठी गर्दी करत पळापळ - Marathi News | Smoke from the bus; Rushing to get out of the bus, the only loophole: fear among passengers in ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ST मधून धूर, प्रवाशांत भीती; शिवशाहीतून बाहेर पडण्यासाठी गर्दी करत पळापळ

पुण्याहून नाशिककडे निघालेल्या शिवशाही बसच्या ए.सी. कॉम्प्रेसर मधून अचानक धूर निघू लागला ...

वाळूच्या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच स्विकारली; कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे सह एक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Accepted a bribe of 20,000 to avoid action on sand vehicles; Kopargaon Tehsildar Vijay Borude in a bribery trap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळूच्या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच स्विकारली; कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे सह एक लाचलुचपतच्या जाळ्यात

हि कारवाई शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.  ...

शहरातील खड्डेमय रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे भर उन्हात ठिय्या आंदोलन - Marathi News | congress agitation regarding potholed roads in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहरातील खड्डेमय रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे भर उन्हात ठिय्या आंदोलन

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  ...

‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार - Marathi News | Youth Congress workers put garlands on pits shouting slogans like 'Ek Khoka, Nagarkarana Dhoka' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार

बनावट रिपोर्ट प्रकरणातून या रस्त्यांच्या कामात मागील वीस वर्षात झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या शहराच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रणव मकासरे यांनी केला आहे. ...