लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; शिंगणापुरात कोपरगाव पोलिसांची कारवाई - Marathi News | Crime against two selling hand-baked liquor; Kopargaon police action in Shingnapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; शिंगणापुरात कोपरगाव पोलिसांची कारवाई

Ahmednagar: शिंगणापूर परिसरातील नारंदी नदीच्या लगत असलेल्या काटवनात हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांवर पोलिसांनी बुधवारी (दि. २४) वेगवेगळ्या कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. ...

सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड - Marathi News | Ahmednagar District Team Selection for Sub Junior State Level Football Tournament | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड

भुईकोट किल्ला मैदान येथे झालेल्या निवड चाचणीस 67 फुटबॉल खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ...

श्रीरामपूर पालिकेच्या अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड - Marathi News | Selection of 15 students of Shrirampur municipality's study in police force | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर पालिकेच्या अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड

श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय अभ्यासिकेच्या १५ विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली आहे. ...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरातील तिघांचे सुयश - Marathi News | Three from Sangamnera succeed in the Central Public Service Commission examination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरातील तिघांचे सुयश

तिघेही शेतकरी कुटुंबांतील ; अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव ...

Ahmednagar: जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, बाळासाहेब थोरातांचे खरमरीत पत्र - Marathi News | Leave the water of the people's rights immediately, inaugurate when you get the opportunity, Balasaheb Thorat's letter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, थोरातांचे खरमरीत पत्र

Balasaheb Thorat: उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. ...

श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Beef seized from Srirampur, one arrested; Four and a half lakh worth of goods seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत ६३ हजार रुपये किमतीचे गोमास तसेच चार लाख रुपये किमतीची एक पीकअप (एमएच २३ वाय ६०९९) जप्त करण्यात आली. ...

दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट - Marathi News | Shukshukat in rural areas to exchange 2000 notes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट

ग्रामीण  भागात असलेल्या बँकेच्या आवारात रिजर्व बँकेने केलेल्या सूचनांचे उलंघन होताना दिसत आहे. ...

मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | acquittal of accused in trial in Mecca; Kopargaon court gave the verdict | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल

या  खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले. ...

उप विभागीय अधिकारी पाटील यांची सोलापूरला,तर मिटके व सातव यांची जिल्ह्यातील इतर विभागात बदली - Marathi News | Deputy Divisional Officer Patil was transferred to Solapur, while Mitke and Satav were transferred to other departments in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उप विभागीय अधिकारी पाटील यांची सोलापूरला,तर मिटके व सातव यांची जिल्ह्यातील इतर विभागात बदली

जात पडताळणी विभागातील पोलीस उपाधीक्षक सुनील त्र्यंबक भामरे यांची नाशिक ग्रामीण विभागात, तर शिर्डी येथील संजय पंढरीनाथ सातव यांची शेवगाव उपविभागीय पदी बदली झाली आहे. ...