लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून थोरातांना उमेदवारी दिल्यास स्वागतच : सुजय विखे पाटील - Marathi News | Welcome if Thorat is nominated from Ahmednagar South Lok Sabha Constituency: Sujay Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून थोरातांना उमेदवारी दिल्यास स्वागतच : सुजय विखे पाटील

काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित - विखे पाटील ...

सव्वीस गावांत कृषीचे ‘मॉडेल व्हिलेज’ - Marathi News | Agricultural Village 'Model Village' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सव्वीस गावांत कृषीचे ‘मॉडेल व्हिलेज’

ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानातर्गंत सन २०१३-१४ अंतर्गंत २६ गावांत कृषी विभागाकडून मॉडेल व्हिलेज तयार करण्यात येणार आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात दिव्यांगांचे होणार गावनिहाय सर्वेक्षण; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती - Marathi News | Village wise survey of disabled people will be conducted in Ahmednagar district; Information of Collector Siddharam Salimath | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात दिव्यांगांचे होणार गावनिहाय सर्वेक्षण

शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे ...

मनपा आयुक्तांचे आदेश - Marathi News | Municipal Commissioner's order | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनपा आयुक्तांचे आदेश

अहमदनगर: शहरात साथ रोगाने थैमान घातले असून त्याला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका नगरसेवकांनी महासभेत ठेवला. ...

संगमनेरातील भगवा मोर्चाला विराट स्वरूप - Marathi News | The saffron march in Sangamnera takes a huge form | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरातील भगवा मोर्चाला विराट स्वरूप

सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी संगमनेर शहरात भगवा मोर्चा काढण्यात आला आहे. ...

मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो, चौघांवर गुन्हा - Marathi News | photo of aurangzeb seen in the procession crime against four | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो, चौघांवर गुन्हा

मिरवणुकीत हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुणांनी घोषणाबाजी केली.  ...

महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा - Marathi News | Prahar protest march on the office of Mahavitaran | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा

प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. ...

लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Thackeray group's roadblock movement in Ahmednagar in case of love jihad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. ...

धक्कादायक! पतीची गळा दाबून हत्या, पत्नीला अटक श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार - Marathi News | Husband strangulated to death, wife arrested in Srirampur taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! पतीची गळा दाबून हत्या, पत्नीला अटक श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने कृत्य ...