लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध - Marathi News | inter district transfers no longer closed teachers unions oppose the government decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे. ...

कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी बांधली गोवंशीय जनावरे! - Marathi News | Cattle built at the foot of the mountain for the purpose of slaughter! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी बांधली गोवंशीय जनावरे!

पावसामुळे चिखल झाल्याने तेथून जनावरांना बाहेर काढणे अवघड काम होते. ...

भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले - Marathi News | Willing to contest Lok Sabha elections from Shirdi if BJP gives a chance, said that Minister Ramdas Athawale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले

आठवले म्हणाले, अगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ...

खास शिक्षकांसाठी ‘‘उमलती मुले-सुगंधित फुले’’ - Marathi News | For special teachers, "impatient children-scented flowers" | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खास शिक्षकांसाठी ‘‘उमलती मुले-सुगंधित फुले’’

अहमदनगर : लोकमत सखी मंचच्या वतीने खास शिक्षक दिनाचे औचित्य साधून सखी मंच सदस्या व शिक्षकांसाठी ‘‘उमलती मुले-सुगंधित फुले’’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मतमोजणी केंद्रात तीन टप्प्यावर बंदोबस्त - Marathi News | Settlement at three point in counting center | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतमोजणी केंद्रात तीन टप्प्यावर बंदोबस्त

अहमदनगर : केंद्रीय कंपन्यांचा सेंट्रल पॅरॉमिलीटरी फोर्स (सीपीएमएफ), राज्य राखीव दल (एसआरपी) आणि पोलीस कर्मचारी अशा तीन टप्प्यावर विशिष्ट अंतराने पोलीस बल तैनात करण्यात येणार आहे. ...

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली - Marathi News | The gang managed to catch the gang | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली

श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात शुक्रवारी पहाटे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६जणांच्या टोळीला गस्ती पोलिसांनी पकडले. ...

मतमोजणी तयारीची प्रक्रिया पूर्ण - Marathi News | Complete the process of counting the counting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतमोजणी तयारीची प्रक्रिया पूर्ण

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्र्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली. ...

हॉटेल लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Try to loot the hotel | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हॉटेल लुटण्याचा प्रयत्न

राजूर : धारदार सुऱ्याचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी येथून जवळच असणाऱ्या केळुंगण खांडीतील हॉटेलचा गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. ...

दिव्या- प्रदीपची उपकारागृहात रवानगी - Marathi News | Divya-Pradip's attendance ceremony | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिव्या- प्रदीपची उपकारागृहात रवानगी

अहमदनगर : आरोपी दिव्या उर्फ हेमा भाटिया आणि प्रदीप कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांनी १२ दिवसांची (२३ मेपर्यंत)न्यायालयीन कोठडी दिली आहे. ...