लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांची उपकारागृहात रवानगी - Marathi News | Deportation of policeman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसांची उपकारागृहात रवानगी

कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन लाचखोर पोलिासांना जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ३) श्रीमती रिझवी यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

सीताराम गडावर अलोट गर्दी - Marathi News | Seataram fort on the crowd | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सीताराम गडावर अलोट गर्दी

खर्डा : सीताराम गडावर रविवारी (दि़७) श्रद्धांजली वाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली़ हजारो भाविकांनी मुंडण करुन बाबांना श्रद्धांजली वाहिली़ ...

बेलापूर-पढेगाव रेल्वे चाचणी यशस्वी, दुहेरीकरण वेगाने; नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट - Marathi News | Belapur-Padhegaon railway trial successful, doubling speed; The city's rail travel will be superfast | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बेलापूर-पढेगाव रेल्वे चाचणी यशस्वी, दुहेरीकरण वेगाने; नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे. ...

ढग येती अन् जाती; आशेची होतीय माती, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा - Marathi News | Clouds come and go; Soil of hope in rain, farmers looking at the sky in Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ढग येती अन् जाती; आशेची होतीय माती, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा

जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली. ...

मोठ्या पक्ष्यांच्या फक्त मोठ्या बाता, जनतेसाठी कुणी काही करत नाही, महादेव जानगरांची टीका  - Marathi News | Only big talk of big birds, no one does anything for the people, criticism of Mahadev Janagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोठ्या पक्ष्यांच्या फक्त मोठ्या बाता, जनतेसाठी कुणी काही करत नाही, महादेव जानगरांची टीका 

म्हणूनच जनतेत जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रासपचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. ...

अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा - Marathi News | Army ammunition-explosives stockpile was found in a private person's house in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये खासगी व्यक्तीच्या घरात सापडला लष्कराचा दारुगोळा-स्फोटकांचा साठा

दिनकर शेळके हा त्यांचे राहते घरी भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जता बाळगतो आहे. ...

पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला - भालचंद्र कांगो - Marathi News | The folly of the Prohibition of Defection Act is now exposed says bhalchandra kango | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला - भालचंद्र कांगो

समान नागरी कायदा हा फक्त हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. या कायद्यात जैन, आदिवासी यांची सुद्धा या निमित्ताने चर्चा होते आहे. ...

Ahmednagar: अहमदनगर कॉलेजमधील बायोटेक शाखा बंद, पालकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Ahmednagar College Biotech Branch Closed, Parents' Protest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर कॉलेजमधील बायोटेक शाखा बंद, पालकांचे धरणे आंदोलन

Ahmednagar: अहमदनगर मागील दोन महिन्यांपासून अहमदनगर कॉलेजमध्ये बीएससी बायोटेक या शाखेसाठी अहमदनगर कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून घेतले. ...

अजित पवार यांच्या आजोळी लागले भावी मुख्यमंत्री असे फलक - Marathi News | Banners were put up in Ahmednagar saying that Ajit Pawar is the future Chief Minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजित पवार यांच्या आजोळी लागले भावी मुख्यमंत्री असे फलक

फलक झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...