दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ...
पाथर्डी: तालुक्यातील केळवंडी येथील खोजे वस्तीवर बुधवारी रात्री अज्ञात सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत वस्तीवरील महिलांना व पुरूषांना दगडाने जबर मारहाण केली. ...