शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा ऊस तोडणी बंद

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे. उसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपयांनी द्यावा अन्यथा ५ नोव्हेंबरपासून ऊसतोड बंद करण्याचा इशारा कृषीवल ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गणपतराव परकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.परकाळे म्हणाले की, सन २०१३-१४ मध्ये गाळप झालेल्या प्रति टनास शेतकऱ्यांना जादा भाव देण्यासाठी केंद्र शासनाने ३५० रुपये अनुदान दिले़ मात्र हे अनुदान साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना न देता अनुदानाची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली आहे़ त्यामुळे २ हजार १०० रुपयांच्या पुढे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ.आर.पी. उसाला २ हजार ३०० रुपयांनी भाव देणे बंधनकारक आहे. खत, बियाणे, मजुरी व मशागतीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे उसाची शेती हा भांडवली व्यवसाय झाला आहे़ त्यामुळे उसाला कारखान्यांनी प्रति टन ३ हजारांनी भाव देणे बंधनकारक आहे़श्रीगोंद्यात ३० ते ३१ लाख मेट्रीक टन ऊस आहे. श्रीगोंदा, कुकडी, साईकृपा, दौंड शुगर, बारामती अ‍ॅग्रो, अंबालिका आणि कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या दाखल झाल्या आहे़ साखर कारखान्यांनी उसाला दर कमी दिला तर शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा तोडा होणार आहे. तालुक्यातील नेते राजकारणात समोरासमोर येतात मात्र उसाच्या भावावर फिक्सींग करतात हा अनुभव सर्वांच्या जमेला आहे. (तालुका प्रतिनिधी)