शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

या दोघा आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी ४ ऑगस्ट रोजी शिर्डी येथे आशिष अनिल गोंदकर यांच्या घरी दरोडा टाकून मारहाण करत, ...

या दोघा आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी ४ ऑगस्ट रोजी शिर्डी येथे आशिष अनिल गोंदकर यांच्या घरी दरोडा टाकून मारहाण करत, तब्बल १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमल चोरून नेला होता. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना पाठलाग करून अटक केली. अटक आरोपी व त्यांच्या साथीदारांविरोधात नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, प्रकाश वाघ, मयूर गायकवाड, सागर ससाणे, जालिंदर गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

फोटो ०५ आरोपी

ओळी- दोघा कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथून अटक केली.