श्रीगोंद्यात तीन गावात नाही सरपंचपदाचा उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:49+5:302021-02-05T06:35:49+5:30

होणार आहे. वडाळी, बाबुर्डी, घोडेगाव येथे सरपंच पदाचे आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्यच नाही. पारनेर-श्रीगोंदाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले ...

No candidate for Sarpanch post in three villages in Shrigonda | श्रीगोंद्यात तीन गावात नाही सरपंचपदाचा उमेदवार

श्रीगोंद्यात तीन गावात नाही सरपंचपदाचा उमेदवार

होणार आहे. वडाळी, बाबुर्डी, घोडेगाव येथे सरपंच पदाचे आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्यच नाही.

पारनेर-श्रीगोंदाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भोसले यांना तहसीलदार प्रदीप पवार, अतिरिक्त तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार सायली नांदे, दत्तात्रय साळुंके, जी. आर. गवळी यांनी साहाय्य केले. जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती व्यक्ती - भावडी, घुगल वडगाव, बाबुर्डी, गव्हाणेवाडी, कौठा, बोरी, अनुसूचित जाती (महिला)- महांडूळवाडी, घोगरगाव, सुरोडी, म्हसे, सुरेगाव, घोडेगाव, अनुसूचित जमाती (व्यक्ती) - कोकणगाव, माठ, घोटवी, अनुसूचित जमाती (महिला) - आर्वी, वडाळी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (व्यक्ती) - कोळगाव, पिंपळगाव पिसा, येळपणे, घारगाव, मांडवगण, चिखलठाणवाडी, काष्टी, हिंगणी दुमाला, घुटेवाडी, बनपिंप्री, आधोरेवाडी, हंगेवाडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - राजापूर, अजनुज, उक्कडगाव, चांभुर्डी, उखलगाव, तरडगव्हाण, रुईखेल, टाकळी लोणार, कोसेगव्हाण, विसापूर, सारोळा सोमवंशी, सर्वसाधारण (व्यक्ती) - पेडगाव, बेलवंडी बु., आढळगाव, मढेवडगाव, वांगदरी, निमगाव खलू, चांडगाव, पिसोरेखांड, तांदळी दुमाला, चिखली, सांगवी दुमाला, ढवळगाव, कोथूळ, देऊळगाव, एरंडोली, रायगव्हाण, अरणगाव दुमाला, कामठी, निंबवी, थिटे सांगवी, कोंडेगव्हाण, चोराचीवाडी, कोरेगाव

सर्वसाधारण (महिला) - पिंप्री कोलंदर, देवदैठण, येवती, कोरेगव्हाण, मुंगुसगाव, पारगाव सुद्रिक, चवर सांगवी, बांगर्डे, भानगाव, ढोरजे, खांडगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार, टाकळी कडेवळीत, शेडगाव, वेळू, आनंदवाडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, शिरसगाव बोडखा, लिंपणगाव, म्हातार पिंप्री, गार.

Web Title: No candidate for Sarpanch post in three villages in Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.