शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

'न्युरोसर्जन' सुजय वाढवणार आघाडीची डोकदु:खी, जाणून घ्या विखेंचा 'बायोडेटा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:40 IST

सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

अहमदनगर - काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर, काही मिनिटांतच सुजय विखे यांच्या फेकबुक पेजवरील छायाचित्र बदलले आहे. देश सेवेसाठी... नगरच्या प्रगतीसाठी... उज्ज्वल भविष्यासाठी.. भाजपा असे लिहिलेले कमळाचे छायाचित्र विखे पाटील यांच्या फेसबुक पेजवर अपलोड झाले आहे. तर, न्युरोसर्जन असलेले डॉ. सुजय विखे पाटील, आता आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.    

सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरमधील विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर आघाडीसाठी न्युरोसर्जन सुजय विखेपाटील हे डोकेदुखी ठरणार आहेत. अहमदनगरमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून येईल. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो, अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सुजय विखे-पाटलांनी यावेळी बोलतान म्हटलं. 

सुजय पाटील हे उच्चशिक्षित असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी पदवी धारण केली आहे. ते न्युरो सर्जन आहेत. बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी पूर्ण केली आहे. तर पिंपरी येथी डी.वाय. पाटील महाविद्यालयातून त्यांनी न्यूरो सर्जरीचे शिक्षण घेतले.  

डॉ. सुजय विखे पाटील यांचा बायोडेटा 

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन)पदवी- वैद्यकीय, न्युरो सर्जनजन्म- २१ नोव्हेंबर १९८२ शिक्षण- द डेली कॉलेज, इंदौरएम.बी.बी.एस. - जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, बेळगाव एम.एस. (जनरल सर्जरी)- प्रवरा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणीन्युरोसर्जरी- डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी, पुणेजून २०११- कार्यकारी संचालक- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलएप्रिल २०१२-मुख्य कार्यकारी अधिकारी- डॉ. पद्मश्री विठ्ठलराल विखे पाटील मेडिकल फौंडेशननगर येथील विळद घाटात डॉ. पद्मश्री विखे पाटील फौंडेशनचे प्रमुख म्हणून त्यांनी विस्तार केला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, दंत वैद्यकीय अशा विविध शाखांचा विस्तारसीबीएसई पॅटर्नची इंग्रजी शाळाही विळद घाटात सुरू केलीटोपण नाव- दादा 

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाdoctorडॉक्टर