शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

तीन कुख्यात गुंडांवर एमपीडीएतंर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:02 IST

जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा कुख्यात गुंडांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली आहे़ कारवाईचा आदेश निघताच पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ 

अहमदनगर : जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा कुख्यात गुंडांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली आहे़ कारवाईचा आदेश निघताच पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ प्रवीण उर्फ दीपक बबन लाटे (वय ३० रा़ चिंचोली ता़ राहुरी), रविराज जगन्नाथ भारती (वय २९ रा़ कुंभारी, ताक़ोपरगाव) व अरुण बाबासाहेब घुगे (वय २२, राक़ेडगाव, नगर) या तिघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे़ वाळूतस्करी, अवैध व्यवसाय व हाणामारीच्या घटनेत या तिघांविरोधात गुन्हे दाखल आहेत़ प्रवीण लाटे याच्याविरोधात राहुरी, भारती याच्याविरोधात कोपरगाव तर घुगे याच्याविरोधात कोतवाली व नगर तालुक्यात गुन्हे दाखल आहेत़ या तिघांवर एमपीडीएतंर्गत कारवाईचा स्थानिक पोलिसांनी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते़ कारवाईला मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, दीपाली काळे, सोमनाथ वाकचौरे, उपाधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अनिल कटके, काशिनाथ देशमुख, शंकरसिंग राजपूत, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉस्टेबल संदीप घोडके, मोहजन गाजरे, मनोज गोसावी, बाळासाहेब मुळिक, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, राहुल सोळुंके, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, किरण जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली़  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर