पारनेर, पाथर्डी, संगमनेरात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:19+5:302021-07-18T04:16:19+5:30

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९२ आणि अँटिजन चाचणीत ३६३ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा ...

Most active patients in Parner, Pathardi, Sangamnera | पारनेर, पाथर्डी, संगमनेरात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

पारनेर, पाथर्डी, संगमनेरात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९२ आणि अँटिजन चाचणीत ३६३ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३, नगर ग्रामीण २, पारनेर १३, पाथर्डी १, राहता १, राहुरी १, संगमनेर ११, शेवगाव १, श्रीगोंदा १ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १५, अकोले ०९, जामखेड ०६, कर्जत ०९, कोपरगाव ०६, नगर ग्रा. १०, नेवासा ०८, पारनेर १५, पाथर्डी ०५, राहता ०४, राहुरी ०५, संगमनेर ५७, शेवगाव २१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०८, कॅटेन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ३६३ जण बाधित आढळून आले. नगर शहर १०, अकोले १५, जामखेड १७, कर्जत ५३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ३०, नेवासा ८, पारनेर ८३, पाथर्डी १९, राहता ५, राहुरी १४, संगमनेर ३१, शेवगाव १९, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ६ आणि इतर जिल्हा २५ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी नऊजणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने अहवालात म्हटले आहे.

--------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : २,७८,८५२

उपचार सुरू असलेले रुग्ण : ३१५०

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६०३३

एकूण रुग्ण संख्या : २,८८,०३५

-------------

तालुकानिहाय आकडेवारी (१६ जुलै)

तालुका सक्रिय रुग्ण एकूण पॉझिटिव्ह एकूण मृत्यू

नगर शहर १३७ ५५७३३ १४७२

अकोले ११८ १४०४९ १५१

जामखेड २११ ९४३१ २१९

कर्जत २२५ १२८५४ २१७

कोपरगाव १०२ १४२०९ १९२

नगर ग्रामीण १५७ २१३१३ ५९९

नेवासा १३१ १४१८९ २८९

पारनेर ४८४ १६५०१ ३१३

पाथर्डी ३०१ १५४५२ २१७

राहाता १४३ २१२६१ ४०५

राहुरी ७६ १४७२१ ३६३

संगमनेर ३४२ २५००४ ३८७

शेवगाव १९५ १३६५१ २११

श्रीगोंदा २०४ १४२९० ३८७

श्रीरामपूर ६४ १५९१४ ३२५

भिंगार १५ ३९७८ ८९

----------------------

Web Title: Most active patients in Parner, Pathardi, Sangamnera