शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पाथर्डीत घरामधून लाखोंचा मावा जप्त; पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:39 IST

पाथर्डी शहरातील इंदिरानगर उपनगरात अक्षय इधाते यांच्या राहत्या घरामधून पाथर्डी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त रितीने बुधवारी सकाळी कारवाई करीत लाखो रुपयांचा मावा, सुगंधित सुपारी जप्त केली आहे.

पाथर्डी : शहरातील इंदिरानगर उपनगरात अक्षय इधाते यांच्या राहत्या घरामधून पाथर्डी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त रितीने बुधवारी सकाळी कारवाई करीत लाखो रुपयांचा मावा, सुगंधित सुपारी जप्त केली आहे.देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक विलगीकरणाचे धोरण राबविण्यात येत आहे. यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने शहरातील टपºया व दुकाने बंद झाले  आहेत. पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी टपरी चालकांनी थेट राहत्या घरातून अवैध रितीने मोठ्या प्रमाणावर मावा, सुपारी व दारू विक्री सुरु केली आहे. मावा विक्रेत्यांच्या घरी  गर्दी होत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे.मावा विक्री होत असल्याची माहिती महसूल व पोलीस  प्रशासनाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस व महसूल विभागाने ही कारवाई केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीCrime Newsगुन्हेगारी