शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानीचे मोजमाप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व राजापूर कृषी मंडलातील शेतातील पिकांचे खरीप हंगामात पावसाचा खंड पडून प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या ...

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व राजापूर कृषी मंडलातील शेतातील पिकांचे खरीप हंगामात पावसाचा खंड पडून प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीचे मोजमाप कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांनी बाजरी, तूर व इतर पिकांची पेरणी केली, तसेच कांदा लागवडही केली. त्यानंतर, पावसात सातत्य न राहिले नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पन्न घटणार आहे. तालुका कृषी विभागाकडून देवदैठण मंडळाचे कृषी सहायक प्रतीक कांबळे हे देवदैठण, येवती, ढवळगाव, रायगव्हाण, पिंप्री कोलंदर, मेंगलवाडी, तसेच राजापूर मंडळाचे कृषी सहायक अशोक नेर्लेकर हे राजापूर, हिंगणी, गव्हाणेवाडी, माठ, म्हसे येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाजरी, तूर, कांदा या पिकांची पिकांची पाहणी करून मोजमाप करत आहेत.

पिकाची उंची, त्याच्या फांद्या, फुलोरा, बाजरीची कणसे, त्यांचा फुटवा, कांदा पातीची वाढ या बाबींची पिकांच्या कालावधीनुसार वाढ झाली की नाही, याची पाहणी करताना मोजमाप करत आहेत.

शेतकऱ्यांनी या पिकांचा खरीप पिकविमा उतरविला असेल, तर पावसाचा खंड या ट्रीगरअंतर्गत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

050921\1820img-20210825-wa0022.jpg

पावसाचा खंड पडल्याने पिकांच्या स्थितीचे मोपमाप करताना कृषी सहायक व शेतकरी .