शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची वाहतूक करणारे वाहन उलटले, चालक जखमी :मोठे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:17 IST

घारगाव : गुजरातहून नाशिक-पुणे महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात अपघात झाला. यात चालक जखमी झाला. हा अपघात रविवारी ( दि. २३) सकाळी साडे सात वाजता घडली. यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे.

घारगाव : गुजरातहून नाशिक-पुणे महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात अपघात झाला. यात चालक जखमी झाला. हा अपघात रविवारी ( दि. २३) सकाळी साडे सात वाजता घडली. यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे.

 

संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात तीव्र वळण असल्याने अनेकदा वाहन चालकांचे वाहनांवरील ताबा सुटून अपघात झालेले आहेत.  महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणारी बोलेरो पिकअप (एम.एच.१४ जे.एल.०३८७) संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात आली असता चालक मनोज गोविंद साठे याला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा पिकअपवरील ताबा सुटला व पिकअप महामार्गावर उलटली. यात चालक मनोज साठे किरकोळ जखमी झाला. आंबे महामार्गाच्या लगत पडले. आंब्यांचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले.         दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे  पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण ढोकरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, भरत गांजवे आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात