शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मांडवा शाळेची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:11 IST

जिल्हा परिषदेच्या मांडवे (ता. नगर) येथील शाळेच्या वर्गाची भिंत पावसामुळे कोसळली.

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मांडवे (ता. नगर) येथील शाळेच्या वर्गाची भिंत पावसामुळे कोसळली. शाळेची इमारत जुनी असल्याने अन्य वर्गही धोकादायक अवस्थेत आहेत. जिल्हा परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळेतील मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मांडवे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा वर्गांचे बांधकाम स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले आहे. केवळ दगड-मातीच्या असलेल्या या बांधकामाने अनेक दशके तग धरला. परंतु सध्या हे सर्वच वर्ग खिळखिळे झाले आहेत. अनेक भिंतींना तडे गेले आहेत. अशाच एका वर्गाच्या भिंतीला पावसामुळे खिंडार पडले. शिवाय उरलेली भिंतही कधी पडेल याचा भरवसा नाही. त्यामुळे हा वर्ग मुलांना बसण्यास बंद झाला आहे. इमारतीवरील सर्व पत्रेही खराब झाले आहेत. त्यामुळे पावसात शाळा गळते. मांडवे शाळेत शंभर-दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या धोकादायक वर्गांमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेने तत्काळ दखल घेऊन या वर्गांचे पुनर्बांधकाम करून द्यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.