लोकमतचे महाअभियान : प्रोफेसर कॉलनी परिसरात केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:53 IST2019-05-30T12:53:07+5:302019-05-30T12:53:27+5:30
आज सकाळी ‘लोकमत’ने प्रोफेसर कॉलनी चौकात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले.

लोकमतचे महाअभियान : प्रोफेसर कॉलनी परिसरात केली स्वच्छता
अहमदनगर : आज सकाळी ‘लोकमत’ने प्रोफेसर कॉलनी चौकात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. या अभियानात ‘लोकमत’ परिवारातील सदस्य, जाणीव फाऊंडेशनचे सदस्य, पर्यावरण तज्ञ बी.एन.शिंदे, जाणीव फौंडेशनचे कैलास दिघे, विक्रम वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
प्रोफेसर कॉलनी परिसरात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. साचलेला कचरा गोळा करण्यात आला.