शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

Lok Sabha Election 2019: डॉ.सुजय विखे, संग्राम जगताप यांनी घेतले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:39 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या दिवशी एकूण २३ जणांनी ३५ अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले होते.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या दिवशी एकूण २३ जणांनी ३५ अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले होते. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही कोणीच अर्ज दाखल केला नाही.भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी प्रत्येकी दोन अर्ज नेले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी अशोक शेडाळे यांनी ३ अर्ज नेले.अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना गुरुवारी जारी झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु झाली. पहिल्या दिवशी २१ जणांनी ३९ अर्ज नेले. शुक्रवारी दुसºया दिवशी सकाळी अकरापासून अर्ज उपलब्ध झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत २१ जणांनी ३९ अर्ज नेले.लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे.दुस-या दिवशी अर्ज नेणाऱ्यांची नावे (कंसात अर्जांची संख्या)प्रा. भानुदास बेरड (डॉ. सुजय विखे यांच्यासाठी (२)दिलीप सातपुते (डॉ. सुजय विखे यांच्यासाठी (२)अशोक शेडाळे (संग्राम जगताप यांच्यासाठी (३)विजय मोहित, श्रीगोंदा (अ‍ॅड. कमल सावंत यांच्यासाठी (३)श्रीराम येंडे (नगर (२),गौतम घोडके (श्रीगोंदा) (१)एकनाथ गांगुर्डे (नालेगाव) (१)आसाराम पालवे (माळीवाडा)(१)ज्ञानदेव सुपेकर (कुळधरण, कर्जत (१)धीरज बताडे (पाथर्डी) (१)गोरक्ष चितळे (पाथर्डी (१)लक्ष्मण चितळे (नेवासा (१)नितीन थोरात (सावेडी) (१)रामकिसन ढोकणे (उंब्रे, ता. राहुरी (२)अविनाश देशमुख (संजय सावंत यांच्यासाठी) (१)एकनाथ गायकवाड (बागडेमळा, नगर (२)कारभारी धाडगे (नजीक चिंचोली, ता. जि. नगर (१)फारूख शेख (बोल्हेगाव, नगर (३)अण्णासाहेब बाचकर (राहुरी) (२)मधुकर साळवे (राहुरी (१)उमाशंकर यादव (बोल्हेगाव, नगर (१)जयराम औटी (मोकळ ओव्हळ, ता. राहुरी (१)सुभाष पोखरकर, संगमनेर (२)

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर