कृषी कायद्याविरोधात कोपरगावात धरणे
By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:23+5:302020-12-05T04:36:23+5:30
पोटे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारचा कृषी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे भाजप सरकारने लादलेल्या या कायद्याचा आम्ही ...

कृषी कायद्याविरोधात कोपरगावात धरणे
पोटे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारचा कृषी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे भाजप सरकारने लादलेल्या या कायद्याचा आम्ही निषेध करतो. दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, युवक शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, अल्पसंख्याक सेलचे राजू पठाण, निरंजन कुडेकर, अशपाक सय्यद, ज्ञानेश्वर भगत, कृष्णा कडलक, आशुतोष मुराडे यांच्या सह्या आहेत.
.................
फोटोओळी ०३ कोपरगाव आंदोलन
031220\img-20201203-wa0017.jpg
कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कृषी कायद्याविरोधात काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.