शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

खर्डा शहरात कडकडीत बंद

By admin | Updated: July 18, 2016 00:53 IST

खर्डा : कोपर्डी, ता.कर्जत येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या पाशवी बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ खर्डा शहर १०० टक्के बंदला प्रतिसाद मिळाला.

खर्डा : कोपर्डी, ता.कर्जत येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या पाशवी बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ खर्डा शहर १०० टक्के बंदला प्रतिसाद मिळाला.जामखेड तालुक्यातील मोठ्या व सतत गजबजलेल्या बाजारपेठेत पूर्णपणे शुकशुकाट होता. गावकऱ्यांच्या बोलण्यातून सदर घटनेविरोधात चर्चा व हळहळ सुरू होती. खर्डा बसस्थानकावर निषेध सभा घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, मा.शिवसेना तालुका प्रमुख वैजिनाथ पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष लष्करे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सुनील लोंढे, आरपीआय तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष रावसाहेब खोत, क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद संघटना प्रमुख बाबासाहेब मोरे, संभाजी ब्रिगेड जि.प. प्रमुख गणेश शिंदे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष कल्याण सुरवसे, खर्डा सेवा सो.चेअरमन चंद्रकांत गोलेकर, व्हा.चेअरमन श्रीकांत लोखंडे, सुरेश ढेरे, प्रकाश गोलेकर, सुधीर शेडके, गहिनीनाथ खरात, गणेश सुळ आदींनी सदर घटनेचा निषेध करत दोषींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी केली.यावेळी अत्यावश्यक सेवा सोडता सर्व व्यवहार बंद ठेऊन व्यापारी, ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो.हे.कॉ. दिनकर पवार सह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (वार्ताहर)