शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शंभर नंबरी ४७ शाळा

By admin | Updated: June 3, 2014 00:28 IST

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात ४७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात ४७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या निकालात ९९ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागलेल्या शाळांची संख्या ४ असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल असणार्‍या शाळांची संख्या १६५ आहे. सोमवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या शाळांचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या निकालात गतवर्षी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी आघाडी घेतलेली आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक शाळा या संगमनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी ८ आहेत. त्या खालोखाल पारनेर, राहाता आणि श्रीगोंंदा तालुक्यातील प्रत्येकी ५ शाळांचा समावेश असून राहुरी आणि शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी ३ शाळांचा समावेश आहे. अकोले, कर्जत, नेवासा आणि पाथर्डी या तालुक्यातील प्रत्येकी २ शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला असून जामखेड आणि नगर शहरातील सहा शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. ९९ टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये नगर शहरातील शाळेचा, पाथर्डी येथील दोन शाळांचा आणि श्रीगोंदा येथील शाळेचा समावेश आहे. ९० ते ९८ टक्क्यांपर्यंत जिल्ह्यातील तब्बल १६५ शाळांचा समावेश आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी निकाल असणार्‍या शाळेत कर्जत तालुक्यातील बेनवडी शाळेचा निकाल ३३.३३ टक्के तर राशीनच्या ज्युनिअर कॉलेजचा निकाल ४५ . ४५ टक्के लागलेला आहे. आॅनलाईन पध्दतीने जाहीर झालेल्या निकालाची मुळ प्रत संबंधीत विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या शाळेत अथवा ज्युनिअर कॉलेजमध्ये मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यामिक शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.