शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांचा’ बोलविता धनी वेगळाच

By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST

सोनई : शासकीय पातळीवर प्रयत्न करुन नेवासा तालुक्यासाठी पाटपाणी आणले. याला दरोडा म्हणणारांचा बोलविता धनी वेगळाच आहे. याची सर्व ज्येष्ठ व युवकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी केले.

सोनई : शासकीय पातळीवर प्रयत्न करुन नेवासा तालुक्यासाठी पाटपाणी आणले. याला दरोडा म्हणणारांचा बोलविता धनी वेगळाच आहे. याची सर्व ज्येष्ठ व युवकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले.सोनई येथे आयोजित ५२ युवक मित्र मंडळाच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी काकासाहेब डफाळ होते. टीकेला भीक नाहीगडाख म्हणाले, माझ्यावर इतर तालुक्याचे लोक बोलतात, पाटपाण्याविषयी आरोप करतात. थोडेफार पाटपाणी मी माझ्या तालुक्यासाठी जास्त घेतले असेल, परंतु त्याला दरोडा म्हणणारांचे बोलविता धनी वेगळेच आहेत. त्यांच्या टीकेला मी भीक घालत नाही. जिल्ह्यात मोठे राजकारण शिजत आहे. विरोधकांचा वेगळा कावा आहे. सर्वांनी एकत्रित रहावे म्हणूनच गुरुवारी सोनई व दोन आॅगस्टला नेवासा फाट्यावर युवक मेळावा आयोजित केल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, राजेंद्र गायकवाड, नितीन दरंदले, सरपंच सखाराम वाघ, पांडुरंग अनारसे, जालिंदर एळवंडे, सुदाम तागड, गणेश गडाख, अ‍ॅड. सयाराम बानकर, हभप गोविंद निमसे, जि.प. सदस्य राजेंद्र गुंड यांचीही भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणातून गडाख यांच्या कार्याचा आढावा घेतला.मेळाव्यास विश्वासराव गडाख, शिवाजी तरुण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अरुण दरंदले, मुळा बँकेचे अध्यक्ष रेवननाथ निमसे, बाबासाहेब भोगे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे तसेच सोनई परिसरातील युवक, पदाधिकारी हजर होते. (वार्ताहर)