शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोर दोन गटात धुमश्चक्री

By admin | Updated: May 20, 2016 23:57 IST

श्रीगोंदा : स्वप्नील खेत्रे यास झालेल्या मारहाणीतून उपनगराध्यक्ष अख्तार शेख व आतिक कुरेशी गटात श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर जोरदार हाणामारी झाली.

श्रीगोंदा : स्वप्नील खेत्रे यास झालेल्या मारहाणीतून उपनगराध्यक्ष अख्तार शेख व आतिक कुरेशी गटात श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर जोरदार हाणामारी झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, याप्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार दिलेली नाही.कुरेशी व स्वप्नील खेत्रे यांच्यात गुरुवारी सायंकाळी भांडण झाले. त्यानंतर स्वप्नील खेत्रेने उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांचा आश्रय घेतला. उपनगराध्यक्ष खेत्रे समवेत पोलीस ठाण्यात आले. यावेळी कुरेशी गटाचे समर्थकही आले. हे दोन गट समोरासमोर आल्यानंतर या गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हाणामारी झाली. प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमारानंतर जमाव पांगला. दरम्यान, काही वेळानंतर शनी चौकात काही जण तलवारी घेऊन आले. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले. काही क्षणात येथील व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. पोलीस उपनिरीक्षक अशोक उकिरडे यावेळी हजर होते. दोन्ही गटांपैकी कोणीही तक्रार दिलेली नाही. त्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (तालुका प्रतिनिधी)दोन्ही गटांनी फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतरच संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल. जर फिर्याद न दिल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसच गुन्हे दाखल करतील.-साहेबराव कडनोर, पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा