शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By admin | Updated: December 15, 2015 23:15 IST

नेवासा : भानसहिवरा परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवारी नेवासा-शेवगाव मार्गावरील भानसहिवरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नेवासा : सर्व चाऱ्यांना पाटपाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी नेवासा तालुक्यातील भानसहिवरा परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवारी नेवासा-शेवगाव मार्गावरील भानसहिवरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन दीड तास चालले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे नेवासा तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी केले. मोेहिते म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांचा पाण्याबाबत अंत पाहू नये. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. माजी सरपंच भगवान जाधव, ग्रामपंचायत सदस्य धनेश मुनोत, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी ढवाण, बाबासाहेब ढवाण, सोमनाथ शेंडे, अशोक टाके यांचीही भाषणे झाली. पाटबंधारे खात्याचे अधिकारी घुमरे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात भानसहिवरा तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भानसहिवरा येथील रास्ता रोको आंदोलन दीड तास चालले. त्यामुळे नेवासा -शेवगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामध्ये प्रवाशांचे हाल झाले. (तालुका प्रतिनिधी)