शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अकोले मतदारसंघात डोंगरगाव, ढोकरी, हिवरगावगाव आंबरेत ईव्हीएम मशीन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:16 IST

अकोले विधानसभा मतदारसंघात हिंगणगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर ढोकरी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद  होते. हिवरगाव आंबरे येथेही मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. 

अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघात हिंगणगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर ढोकरी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद  होते. हिवरगाव आंबरे येथेही मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. अकोले तालुक्यात सकाळी पावसाने विश्रांती दिल्याने उत्साहात मतदान सुरू झाले. सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अकोलेत १८.१९ टक्के मतदान झाले होते. तर कोतूळ येथे २२ टक्के, भंडारदरा येथे २० टक्के मतदान झाले  होते. डोंगरगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम यंत्र १५ ते २० मिनीटे बंद पडले होते. ढोकरी येथे ही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान यंत्र पडले होते. बंद पडलेल्या मतदान यंत्रावर पुन्हा मतदान घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हिवरगाव आंबरे येथे ११.३० वाजेपर्यंत ईव्हीएम मशीन बंदच होते. यामुळे मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ahmednagarअहमदनगरakole-acअकोले